स्टायलिश लुक व महत्त्वाच्या फिचर मुळे 2024 मध्ये Maruti suzuki new generation swift ही स्वस्त कार भाव खाणार.
मित्रांनो Maruti suzuki new generation swift भारतामध्ये 2024 मध्ये उपलब्ध होणार असून भारतातील ग्राहकांच्या पसंतीला उतरलेल्या मारुती स्विफ्ट च्या फोर्थ जनरेशन ची नवीन एडिशन असेल. या गाडीचे अनावरण 2023 मध्ये जपानी शोरूम मध्ये करण्यात आली आहे.
O
मारुती सुझुकी न्यू जनरेशन स्विफ्टच्या(Maruti suzuki new generation swift )फिचर मध्ये कमालीचे बदल करण्यात आले आहे. ज्यामुळे मारुती स्विफ्ट भारतातील कार खरेदीकर्त्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे. मारुती स्विफ्ट च्या गेल्या तीन पिढीतील डिझाईन पेक्षा हे डिझाईन खूपच आकर्षक आहे.
काही महत्त्वाचे आकर्षक बदल :
– क्रोम व्हीलचा वापर जो अधिक आकर्षक आहे.
– चारही चाकांना आकर्षक डिझाईन
– टेल लॅम्पच्या डिझाईन मध्ये आकर्षक बद्दल करण्यात आल्या आहे. कळ्या रंगाने कव्हर करण्यात आलेले फुल एलईडी लॅम्प या गाडीत देण्यात आलेली आहेत.
अपग्रेड केलेले काही फीचर
या गाडीच्या केबिनमध्ये मोठ्या बदलाचे अपेक्षा होती मात्र सध्याच्या घटकांना कायम ठेवत काही प्रमाणात या केबिनमध्ये अपग्रेड करण्याचा प्रयत्न केला आहे.तसेच एक नवीन डॅशबोर्ड, एसी कन्सोल आणि इन्फो सिस्टीम साठी दहा इंच डिस्प्ले या कारमध्ये देण्यात आला आहे. जपानी पिक्चर असलेल्या या कारमध्ये इन्फोटमेंट, सिस्टीम संपूर्ण एलईडी हेडलॅम्प आणि अनेक सुरक्षा पिक्चर दिलेले आहेत.
भारतातील उपलब्धता आणि किंमत
कंपनीने जाहीर केल्याप्रमाणे 24 सप्टेंबर 2024 मध्ये मारुती सुझुकी न्यू जनरेशन स्विफ्ट Maruti suzuki new generation swift भारतामध्ये उपलब्ध होईल ही कार सहा ते दहा लाख या किमतीत उपलब्ध असेल या कार साठी रेड,ब्ल्यू आणि सिल्की सिल्वर या रंगांमध्ये उपलब्ध असेल. त्याचबरोबर या कारमध्ये सुरक्षेसाठी सहा एअर बॅग्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
2024 मध्ये या बजेट मध्ये car खरेदी कर्त्यांसाठी maruti suzuki new generation swift एक चांगला पर्याय असेल.
1 thought on “स्टायलिश लुक व महत्त्वाच्या फिचर मुळे 2024 मध्ये Maruti suzuki new generation swiftही स्वस्त कार भाव खाणार.”