1.कॅप्टन मिलर चे ट्रेलर रिलीज captain miller trailer
2 .कॅप्टन मिलर धनुष भूमिका( Captain miller dhanush role):
नमस्कार मित्रांनो, प्रशंशा करावी वाटते ज्या एडिटर ने कॅप्टन मिलर (captain miller)च्या ट्रेलरला बनवले असेल. सन 2024 मधील कॅप्टन मिलर चे ट्रेलर(captain miller trailer) हे सर्वात बेस्ट ट्रेलर असेल. दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी या सिनेमाचे हिंदी आणि तामिळ अशा दोन्ही भाषेमध्ये ट्रेलर रिलीज झाली आहे. ज्यावेळेस या सिनेमाचे ट्रैझर रिलीज झाले होते, तेव्हा या सिनेमाचे ट्रेलर कसे असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. तसेही मित्रांनो आपण ऍक्टर धनुष च्या एक्टिंगची चाहते आहोतच. कॅप्टन मिलर सिनेमाचे ट्रेलर पाहून RRR या ब्लॉकबस्टर सिनेमाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
captain miller
3.कॅप्टन मिलर मुव्ही (captain miller movie )
मित्रांनो या संदर्भातली एक बातमी अशी आहे, या सिनेमातील पाच मिनिटाचा सिन सेन्सर बोर्ड कट केला आहे, जो बेसिकली क्लाइमेक्स चा पार्ट होता. यासंदर्भात सेंसार बोर्ड ने सांगितले की, या सीन मध्ये जास्त हिंसात्मक सीनचे दृश्यीकरण केले आहे. तसे पाहता मित्रांनो या सिनेमाच्या पूर्ण ट्रेलर मध्ये हिंसात्मक दृश्य दिसत आहेत. जसे की मित्रांनो खांबाला बांधलेल्या ब्रिटिश सोल्जरना बॉम्बने उडून देणारा सीन खूप हिंसात्मक वाटतो.
मित्रांनो कॅप्टन टेलर Captain miller या सिनेमांमध्ये धनुष चा लुक खूप अट्रॅक्टिव्ह आणि खतरनाक दिसत आहे. या ट्रेलरमध्ये या सिनेमाचा हिरो धनुष वेगवेगळ्या रूपामध्ये आपणास भेटतो. प्रत्येक रूपामध्ये एक्टिंग आणि हावभाव पाहण्यासारखे आहेत. या ट्रेलरमध्ये बेसिकली दोन मिनिटांचा ट्रेलर संपल्यानंतर दोन मिनिटे आणि 14 सेकंदापर्यंत धनु चे वेगवेगळे लूक आणि एक्सप्रेशन दिसून येतात.
मित्रांनो या सिनेमांमध्ये कॅप्टन मिलर Captain miller चा ब्रिटिशांच्या बरोबर काहीतरी मोठी घटना घडलेली असेल ज्यामुळे कॅप्टन मिलर डाकू बनून जातो. आणि त्यानंतर सुरू होतो, न थांबता बदला घेण्याची भूमिका. तसे पाहता या सिनेमामध्ये भरपूर प्रमाणात हिंसात्मक दृश्य दृशीकरण केलेले आहेत. तसे पाहता या सिनेमातील अनेक दृश्य सेंसर बोर्डने कट केलेले आहेत. त्यानंतर या सिनेमासाठी UA असे सर्टिफिकेशन दिलेले आहे. म्हणजेच मित्रांनो हा सिनेमा तुम्ही फॅमिली सोबत बसून पाहू शकता.
कॅप्टन मिलर (Captain miller )या सिनेमाच्या निर्माता कर्त्याने हा सिनेमा 12 जानेवारी ला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मित्रांनो कॅप्टन मिलर सिनेमाच्या निर्माता कर्त्यांचा हा निर्णय मला खूप धाडसी वाटतो. यास कारण असे याच दिवशी म्हणजेच 12 जानेवारी 2024 ला अलाइन सिनेमा रिलीज होत आहे. जो तामिळ भाषेतलाच आहे. एकाच भाषेसाठी एकाच दिवशी दोन सिनेमे रिलीज होणे, ही एक खूप मोठी स्पर्धा असेल. त्याच बरोबर मित्रांनो याच 12 जानेवारी 2024 ला दक्षिणात्य स्टार महेश बाबू याचा गुंटूर करम सिनेमा रिलीज होत आहे. म्हणजेच मित्रांनो या स्पर्धेतील हा तिसरा स्पर्धक असेल. पाहूयात या सगळ्या गोष्टींमध्ये कॅप्टन मिलर हा सिनेमा कसा तग धरू शकतो व कशी कामे करू शकतो.
4.Captain miller trailer थोडक्यात माहिती
लेखन आणि दिग्दर्शन(captain miller director) – अरुण माथेस्वरण (Arun matheswaran )
निर्माता – मनीष शहा, सेंधील त्यागराजन, अर्जुन त्यागराजन
मुख्य भूमिका – धनुष, संदीप किशन,अरुण माथेस्वरण,प्रियंका मोहन
संगीत– जी व्ही प्रकाश
कॅप्टन मिलर-Captain miller trailer सिनेमाचा ट्रेलर पाहून आपली या सिनेमाबद्दलची उत्सुकता निश्चितच वाढलेली आहे. सिनेमाची उत्सुकता 12 जानेवारी 2024 ला संपेल, आणि सिनेमाच्या चाहत्याकर्त्यांसाठी हा दिवस पर्वणीचा असेल यात शंका नाही. धनुष तुझ्या सिनेमासाठी तुला खूप खूप शुभेच्छा!!!