अंगणवाडी आंदोलनातून काय मिळवले? आणि काय गमावले?

Anganwadi
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आपल्या विविध मागण्यासाठी 4 डिसेंबर 2023 पासून ते 25 जानेवारी 2024 पर्यंत एकूण 53 दिवस आंदोलन चालले. या आंदोलनाला महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून भरभरून प्रतिसाद मिळाला, याचे कारण असे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या असलेल्या रास्त मागण्या. या मागण्यांना न्याय मिळावा म्हणून या अंगणवाडी कर्मचारी आपल्या आर्थिक स्थितीचा विचार न करता ही या आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. परंतु मित्रांनो या ठिकाणी आपण या आंदोलनाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांनी काय मिळवले आणि काय गमावले त्याचबरोबर कोणते प्रश्न भविष्यात निर्माण झाले या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत.

Read more

अंगणवाडी सेविकांसाठी मोठा शासन निर्णय! अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्धन, सुपरवायझर भरती, त्याचबरोबर भौतीक सुधारणात वाढ!!!

अंगणवाडी

राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी राज्य शासनाने एक महत्वाचा शासन निर्णय महिला व बालविकास विभागासाठी निर्गमित केला आहे. या शासन निर्णयामुळे राज्यातील …

Read more