Swami Vivekanand Mahiti in Marathi( स्वामी विवेकानंद माहिती मराठीतून )

Swami Vivekanand Mahiti in Marathi( स्वामी विवेकानंद माहिती मराठीतून )

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस 12 जानेवारी हा भारतामध्ये युवा दिवस(youth day) म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच आपल्याला त्यांच्या बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. संपूर्ण भारतीयांना गर्वाचे स्थान मिळवून देणारे तसेच अध्यात्मिक तसेच बुद्धी प्रमाण्यवादी विचारांचे आदर्श स्वामी विवेकानंद यांना मानले जाते.मागील शतकात होऊन गेलेल्या श्रेष्ठ व्यक्तींपैकी ते एक होते पारतंत्र्यात असणारा आपला देश स्वतंत्र करण्याची एक मोठी चळवळ गेल्या आणि या शतकात भारतात झाली कोणत्या कारणांमुळे आपल्यावर परक्यांच्या राज्य आले याचा शोध होऊन ते दोष दूर करणे आणि पारतंत्र्यात असलो तरी आपल्या बलस्थान यांचा शोध घेऊन त्यांच्या आधारे पुन्हा एकदा जगात गौरवाचे स्थान प्राप्त करणे अशा दोन गोष्टी या स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्ताने झाले.या दोन्ही बाबतीत स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना केलेले मार्गदर्शन अमोल असे होते.भारतीय लोकांमधील दोष त्यांनी जेवढा परखडपणे दाखविले तेवढ्याच ठामपणे आम्ही मुळीच कमी नाही जगाला देण्याजोगे आमच्यापाशी बरेच काही आहे असे त्यांनी जगाला सांगितले. त्यांच्या भाषणांनी आणि कार्याने भारतीयांचे सत्व आणि स्वाभिमान जागा झाला भारताचे भारतीय तत्त्वज्ञानाचे आणि हिंदू धर्माचे नाव जगभर गाजले. तर अशा या थोर पुरुषांच्या जीवनातील काही निवडक अनुभव आपणासमोर मांडत आहोत त्या तुम्ही वाचा आणि त्यातून स्वामीजींचे जे काही गुण दिसून येतात ते स्वतः बनवण्याचा प्रयत्न करा.

Swami Vivekanand Mahiti in Marathi

1)स्वामी विवेकानंदांचा परिचय(Swami Vivekanand Mahiti in marathi)

नरेंद्र हे स्वामी विवेकानंदांचे( Swami Vivekanand Mahiti in marathi )लहानपणीचे नाव कलकत्त्यातील सिमोल या पथावर त्यांच्या वडिलांचे मोठे घर होते. विश्वनाथ बाबु दत्त हे त्यांचे नाव ते कलकत्त्यातील एक नावाजलेले वकील होते.कलकत्त्यातच नव्हे तर साऱ्या बंगालमध्ये त्यांची कीर्ती पसरलेली होती. नरेंद्रांची आई होती भुवनेश्वरी देवी.प्रसन्न शांत सात्विक आणि सदाचरणी विश्वनाथ बाबांना सर्व कामांमध्ये मदत करणारी.विश्वनाथ बाबू आणि भुवनेश्वर देवी यांच्या संसार वेलीवर एक फुल उमलले ते म्हणजेच नरेंद्रनाथ. पुढे जाऊन स्वामी विवेकानंद झालेला हाच तो नरेंद्रनाथ . 12 जानेवारी 1863 हा त्यांचा जन्मदिवस. मकर संक्रांतीचा तो शुभ दिन होता.

 2) स्वामी विवेकानंदांची दानवृत्ति:-Swami Vivekanand Mahiti in marathi

 दारावर आलेल्या गरजू भिक्ष करायला काहीही देऊन टाकण्याची नरेंद्र यांचे प्रवृत्ती होती एकदा त्याने एका बैराग्याला आपला नवा कपडा देऊन टाकला.त्याला झालेल्या आनंदाने नरेंद्र ही आनंदीत झाला.त्याने हाताला येईल ती वस्तू देऊन टाकू नये म्हणून आई कधीकधी त्याला खोलीत कोंडून ठेवत असे.अशा या दानश्रुववृत्तीमुळे मोठे झाल्यावर तर नरेंद्रंनी संन्यास घेऊन आपले सर्व जीवनच समाजाला देऊन टाकले गरिबांचे दुःख त्यांना पहावत नसेल आणि त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो याचा ते सदैव विचार करीत.

Swami Vivekanand Mahiti in Marathi

3) स्वामी विवेकानंदाची एकाग्रता:-(Swami Vivekanand Mahiti in marath)

Swami Vivekanand Mahiti in marathi-एकाग्रता म्हणजे आपले सगळे लक्ष एखाद्या गोष्टीकडे पूर्णपणे लागणे जी गोष्ट आपण करत असू तिच्याशिवाय दुसऱ्या कशाकडे लक्ष नसणे नरेंद्रची अशी एकाग्रता लहानपणापासून होती.ज्यावेळी ते स्वामी विवेकानंद म्हणून अमेरिकेला गेले. त्या वेळची अमेरिकेच्या पश्चिम भागातील एका गावी व्याख्यान देताना विवेकानंद म्हणाले की,ज्याला अंतिम सध्याचे ज्ञान झाले आहे, तो सदा सर्व का शांत आणि अविचलित राहतो बाहेरच्या जगातील कोणतीही गोष्ट त्याला विचलित करू शकत नाही!

You can also read:द्राक्ष शेतकऱ्याच्या हिताचा मंत्रिमंडळ निर्णय. वाईन उद्योगास चालना

4)स्वामी विवेकानंद यांच्यावरील मराठीतील वाचनीय पुस्तके: विवेकानंद यांच्यावरील काही मराठी पुस्तक जे आपणास वाचनास उपलब्ध होऊ शकतील.

Swami Vivekanand Mahiti in Marathi

Swami Vivekanand Mahiti in marathiपुस्तके यादी :

1) संन्याशाची सावली – चंद्रकांत खोत  2) अमृतपुत्र विवेकानंद – दत्ता टोळ 3) मानवतेचा महापुजारी – सुनील चिंचोलकर 4) शोध स्वामी विवेकानंदांचा- दत्तप्रसाद दाभोळकर 5) स्वामी विवेकानंद- संदीप जावळे 

स्वामी विवेकानंद यांचे जीवन कार्य :Swami Vivekanand Mahiti in marathi

स्वामी विवेकानंदांनी आपल्या जीवनात न्याय समाजसेवा, शिक्षा,आरोग्य आणि योगासने या सर्व क्षेत्रांमध्ये कार्य केले. त्यांनी भारतीय समाजात एक नवी जागरूकता निर्माण केली. स्वामी विवेकानंद यांनी युवकांना आपल्या लक्षात साठी उत्साहित केले. आपले लक्ष साध्य करण्यासाठी सामर्थ्य प्रदान केले. त्यांनी युवकांना आत्मविश्वास आणि स्वाधीनतेचे महत्त्वपूर्ण शिकवण दिली. त्यामुळे त्यांचे विचार आजही नागरिकांना व युवकांना मार्गदर्शक व आदर्शवत  ठरतात.

5)वक्ता नरेंद्र :-Swami Vivekanand Mahiti in marathi-स्वामी विवेकानंदांच्या शाळेतील एक शिक्षक निवृत्त होणार होते विद्यार्थ्यांचे ते लाडके शिक्षक असल्याने त्यांनीच आपल्या गुरुजींसाठी एक निरोप समारंभ आयोजित केला. समारंभाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांना आमंत्रण होते.ते बंगालमधील एक ख्यातना विद्वान आणि देशभक्त होते आयसीएस ची परीक्षा उत्तीर्ण होऊनही इंग्रजांची चाकरी करायची नाही. असे ठरवून ते शाळेचे मुख्याध्यापक झाले होते ते पट्टीचे वक्तेही होते.

अशा व्यक्तीसमोर आपल्यापैकी कोणी भाषण करायचे अशा प्रश्न समारंभ आयोजित करणाऱ्या मुलांना पडलाशे.शेवटी Swami Vivekanand mahiti स्वामी विवेकानंदांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आणि खरोखरच स्वामी विवेकानंदांनी फार सुंदर असे भाषण करून सर्वांची मने जिंकली. आपल्या भावमधून शब्दात आणि उगवान कर्तृत्वामुळे त्यांचे बोलणे एक त्यांना सर्वजण भारावून गेले.स्वतः ईश्वरचंद्रांनी देखील त्यांची पाठ थोपटली आणि आपल्या भाषणात त्यांचे कौतुक केले.

Swami Vivekanand Mahiti in marathi

याच विवेकानंदांनी पुढे जाऊन आपल्या वकृत्वाने जग जिंकले. शिकागो च्या सर्व धर्म परिषदेत त्यांनी तेथील जनसमुदायाला अमेरिकेतील” माझ्या भगिनी आणि बंधुंनो..”अशी साद घातली. तेव्हा त्या शब्दांमधील भावनेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यांची नंतर अमेरिका युरोप आणि भारतातली ही व्याख्याने गाजली.

अमेरिकेतील माझ्या भगिनी आणि बंधुंनो अशी साद घातली तेव्हा त्या शब्दांमधील भावनेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.त्यांची नंतर अमेरिका युरोप आणि भारतातली ही व्याख्याने गाजली.

हजारे लोक त्यांचे शब्द ऐकण्यासाठी आसुसलेले असायचे.त्यांच्या वकृत्वात विचारांचा ठाम पणा  असेल,मुद्दा पटवून देण्याचे कौशल्य असेल. आणि सगळे बोलणे हे स्वतःच्या काहीतरी स्वार्थासाठी नाही तर अखिल मानव जातीच्या भल्यासाठी,हा महात्मा तळमळीने काहीतरी सांगत आहे, असं लोकांना वाटायचं त्या विचारांना आचरणाचा पाया आहे,हे न सांगता कळायचा. अशा प्रकारच्या वकृत्वामुळेच विवेकानंद जगाच्या इतिहासातील एक नव्या अध्यायाचा प्रारंभ करू शकले.

 

6)स्वामी विवेकानंद यांचे अध्यात्मिक कार्य :(Swami Vivekanand Mahiti in marathi)

ध्यान आणि योग : स्वामी विवेकानंद यांनी योग व ध्यानाच्या माध्यमातून मानवी जीवनाच्या सर्वांगीण सुधारणा साठी आदर्शवत मार्ग दाखवला. युवकांना व जीवनामध्ये मार्ग भटकलेल्या माणसांना जीवन सुगम होण्यासाठी ध्यान आणि योग याचा अंगीकार अपरिहार्य आहे व त्यातून जीवन कसे समृद्ध होते हे विवेकानंदांनी दाखवून दिले.

 परमहंस संन्यास : स्वामी विवेकानंद यांनी 1893 मध्ये शिकागोला झालेल्या विश्वधर्मस महासभेत परमहंस संन्यास घेतला. विश्वात भारतीय साहित्य धर्म आणि योगदानामध्ये जागरूकता वाढून आत्मनिर्भर भारत साधण्यासाठी युवकांना व नागरिकांना प्रेरित केले.

Swami Vivekanand Mahiti in marathi स्वामी विवेकानंद यांनी अनेक समाजसेवक करिता कार्य केले, जसे की शिक्षण,आरोग्य, विद्यार्थी उत्थान आणि असमाजवाद निर्मूलन यासाठी सामाजिक न्याय व सामाजिक समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. स्वामी विवेकानंद यांचे आध्यात्मिक कार्य मानवतेच्या उन्नतीसाठी आणि आत्मविकासासाठी एक अद्वितीय मार्गदर्शन असे समजले जाते. त्यामुळे त्यांचे उपदेश व आदर्श आजही सर्वत्र प्रेरणास्त्रोत आहे.

 swami vivekanand jivanparichay

7)स्वामी विवेकानंद यांचे अंतिम आयुष्य आणि मृत्यू :Swami Vivekanand Mahiti in marathi स्वामी विवेकानंद यांचे जीवन एक अद्वितीय समर्पण आणि सेवा भावनेतून समृद्ध झालेले होते. विवेकानंद यांनी आपले अंतिम आयुष्य बार्डो या ठिकाणी 1901 मध्ये वितीत केले. यामध्ये त्यांनी सामाजिक चर्चांचे आयोजन केले. त्यांनी विशेषतः “प्राचीन भारत “संदर्भात सुशिक्षित वाचकांसाठी वाचनालय स्थापित केले.

स्वामी विवेकानंद यांनी बार्डो सप्ताह नंतर बेलूर मठ या ठिकाणावर अंतिम जीवन व्यतीत केले. याच ठिकाणी त्यांनी संन्यास घेतला व योगितत्त्वात स्वामी विवेकानंद  परिपूर्ण झाले.

मृत्यू : स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू 4 ऑगस्ट  1902 मध्ये झाला. त्यादिवशी स्वामी विवेकानंद यांनी बेलूर मठात परिपूर्ण असा योगाभ्यास केला. व त्याच ठिकाणी अंतिम श्वास घेतला. त्यांनी आयुष्यात केलेली मानव सेवा महाराष्ट्र ,भारत आणि जगभरात प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

1 thought on “Swami Vivekanand Mahiti in Marathi( स्वामी विवेकानंद माहिती मराठीतून )”

Leave a comment